ग्रामपंचायत वाकी खुर्द

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

वाकी खुर्द हे गाव चांदवड तालुका अंतर्गत येते. गावाचा पिनकोड 422306 आहे. ते गाव उपजिल्हा कार्यालय (sub-district headquarter) चांदवड पासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे. जिल्हा मुख्यालय (नाशिक) पासून सुमारे 70 किमी अंतर आहे.

ग्रामपंचायतीतील कामकाज

पद                               संपूर्ण नाव संपर्क क्रमांक
सरपंच सौ.हिराबाई चांगदेव देवढे  ७५८८०१४२७१
उपसरपंच श्री .शंकर सोपान गोरडे ९२८४६३२७९४
ग्रा .पं .अधिकारी श्रीम .मनिषा हणमंतराव बनसोडे ९८८१४८१०९४
सदस्य श्री . दिगंबर श्रीराम जाधव  ९६०४६३९६११
सदस्य श्री .बंडू भास्कर देवढे ९३०७७६६९७७
सदस्य सौ .कल्पना विलास थोरात ७४९९९८३२९७
सदस्य सौ .मंगला रघुनाथ भोळे ८९९९८९१३३९
सदस्य सौ .नाजुबाई विठ्ठल जगताप ८६६८९७६५८३
सदस्य सौ .संगिता पाटीलबा जगताप ९६०४७८१०१४
सदस्य सौ .सरस्वती वामन जाधव ९०२२०२५१६०
संगणक परिचालक श्री .निवृत्ती कान्हू थोरात ८४५९३२८७९६
पाणी पुरवठा कर्मचारी श्री . रामभाऊ विश्वनाथ सुरासे ८३०८९१२३०१
ग्रामरोजगार सहायक कु . ऋषिकेश माणिक जाधव ९६९९५४९४६४

विकास कामे

क्र.

कामाचे नाव

वर्ष

निधी

स्थिती

RO बसविणे

२०२४

४५००००

पूर्ण

स्मशान भुमी

बैठक व्यवस्था

२०२१

४९९८५०

पुर्ण

ग्रामपंचायत पेव्हर ब्लॉक बसविणे

२०१९

४९९०००

पूर्ण

ग्रामपंचायत आदर्श तक्ता

आदर्श घटक

तपशील

स्वच्छता

गाव स्वच्छ ठेवण्यावर भर

पाणीपुरवठा

नियमित आणि शुद्ध पाणी उपलब्ध करणे

शिक्षण

प्रत्येक मुलासाठी शाळेचे प्रवेश सुनिश्चित करणे

आरोग्य

प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करणे

पर्यावरण

वृक्षारोपण आणि जलसंधारण

 

*ग्रामपंचायत विभाग*
ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव
अ.क्रपदाधिकारी / कर्मचारी यांचे नावंपदाधिकारी
१)श्री. ज्ञानेश्वर मोहनराव कऱ्हाळेप्रशासक
२)श्री. सिताराम अशोक गांगुर्डेग्रामपंचायत अधिकारी
३)श्री. शंकर देविचंद भलेग्रामपंचायत शिपाई
४)श्री. धोंडू गुलाब भलेपाणी पुरवठा कर्मचारी
५)श्री. मचिन्द्र बुधा झुगरेग्रामरोजगार सेवक
६)सौ. रेखा हरिदास भलेमोबिलायझर
ग्रामस्तरीय कर्मचारी
अ.क्र.प्रा.शिक्षकाचे नावंपद
१)श्री. प्रकाश दुबळू ठाकरेमुख्यध्यापक
२)सौ. सविता द. दातीरशिक्षक

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
2000
पुरुष
महिला
गृहसंख्या (घरांची संख्या):
प्रशासकीय संरचना
1
2
6
3